लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमाची ओळख आहे, त्यामुळेच एक सक्षम व चांगला पत्रकार घडविणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. याच हेतूने आम्ही नवी मराठी पत्रकार संघातर्फे प्रमाणित पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग सुरु करत आहोत.
 

कोर्सची वैशिष्ट्ये

 • नवी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रमाणित
 • अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी शिक्षक
 • परिपूर्ण व दर्जेदार अभ्यासक्रम
 • प्रेस आयडी, स्टडी टूर व प्रत्यक्ष कार्यानुभव
 • प्रिंट मिडिया , इलेक्ट्रोनिक मेडिया व वेब मिडिया यांचा अंतर्भाव
 

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

 • प्रात्यक्षिक भेट
 • प्रोजेक्टर सुविधा
 • प्रत्येक विद्यार्थ्यास प्रेस कार्ड
 • अनुभवी व तज्ञ प्रशिक्षक
 • नामांकित पशिकात काम करण्याची प्रत्यक्ष संधी
 • संपूर्ण वातानुकुलीत वर्ग
 • संगणकीय तंत्रज्ञान व आधुनिक शिक्षण पद्धती